आपले स्वागत !!!!!


image1

MWF OF BARC फर्टीलायझर 2013 याची स्थापना झाली. MWF OF BARC फर्टीलायझर यांचा हेतू जिल्हातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते, औषधे , बी- बियाणे पुरवणे हा आहे. औद्योगीक रसायने आणि खते गुणवत्ता आणि विश्वास यासाठी जिल्हातील अग्रगण्य विक्रेते. गेल्या वर्षात त्यांनी या व्यवसायात अभिवाज्य स्थान मिळवले आहे. शाश्वत शेती पद्धती प्रोत्साहन देण्यासाठी MWF OF BARC फर्टीलायझर उत्तम बंधन म्हणून ओळखले जाते. तसेच MWF OF BARC फर्टीलायझर शेतकऱ्यांसाठी शेतकरी सल्लागार कार्यक्रम आयोजित करते. या कार्यक्रमा अंतर्गत पिक परिसंवाद ,उत्पादन आणि फिल्ड प्रात्यक्षिके आयोजित केले जातात .खते वापरासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाते . शेतकऱ्यांना नवीन तंत्राबदल माहिती मिळण्यासाठी तंत्र प्रशिक्षण दिले जाते व शेतकऱ्यांना विशेष सेवा प्रदान करतो.शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी हवामानाची,पिक मशागतीची, किटकनाशकांच्या वापरांबद्दल योग्य सल्ला देतो. MWF OF BARC फर्टीलायझर स्पष्टपणे आपले लक्ष्य सहज आणि सतत बदलत्या परिस्थितीत आता एक आपले जिल्यात नाव कमवून आहे आणि भविष्यातहि राहील .शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही सतत कार्यरत आहोत आणि पुढे ही राहू .


व्हिडिओ